आपण बऱ्याचवेळा रेल्वे प्रवासात मिळणारे जेवण खराब , बेचव , निकृष्ट दर्जाचे असते अशी ओरड सर्वजण करतात पण आता हि फिकीर मिटली आहे या ऑनलाइनच्या युगात तुम्हाला कित्येक कंपन्या फक्त एका क्लिकवर किंवा एका कॉलवर तुम्हाला रेल्वे प्रवासात आपला PNR नंबर सांगून आपल्या सीटवर बसल्या बसल्या कोणत्या स्टेशनवर भोजन पाहिजे ती ऑर्डर करू शकता , आपल्या अपेक्षित स्टेशनवर तुम्हाला भोजनाचे पार्सल पोहोच केले जाते त्यावेळी तुम्ही पैसे देऊ शकता किंवा ऑनलाईन पेमेंट करू शकता
ट्रॅव्हल खाना , रेलरेस्तरॉं , रेल रायडर , मेरा फूड चॉईस , कुमसूम इत्यादी कंपन्या यात आघाडीवर आहेत
खालील पिक्स मध्ये या कंपन्यांचे फोन नंबर आहेत जे तुम्हाला उपयोगी पडतील
ट्रॅव्हल खाना , रेलरेस्तरॉं , रेल रायडर , मेरा फूड चॉईस , कुमसूम इत्यादी कंपन्या यात आघाडीवर आहेत
खालील पिक्स मध्ये या कंपन्यांचे फोन नंबर आहेत जे तुम्हाला उपयोगी पडतील
No comments:
Post a Comment