मारुतीने भारतीय कार बाजारात आपली पकड मजबूत करत नोव्हेंबर २०१६ च्या एकुण कार विक्रीत टॉप टेन मध्ये आपले ६ मॉडेल आघाडीवर ठेवले आहेत
आल्टो , डिझायर , वेगन आर , बलेनो , स्विफ्ट , सेलिरिओ ही ६ मॉडेल कमालीची यशस्वी ठरली आहेत
माहितीसाठी फोटो पहा
नोटाबंदीनंतर कार विक्रीवर अजिबात परिणाम झाला नाही उलट सर्वसामान्य वर्गाने एन्ट्री लेवलच्या कार खरेदी केल्या ,
त्यात मारुती बरोबरच टाटाची टियागो , क्विड , आय १० , ईलाईट आय २० ला लोकांनी पसंती दिली
वरील सर्व माहिती ET च्या सौजन्याने
No comments:
Post a Comment