Monday, 2 January 2017

शेतकर्याच्या भाजी मालाला मार्केट यार्डात कवडीमोल दर , पण किरकोळ विक्रीत ग्राहकांची लुटमार

शेतकर्यानी राबराबुन भाजीपाला पिकवायचा , विक्रीसाठी मार्केट यार्डात नेल्यावर आडते आणि बागवान ठोक विक्रेते संगनमत करुन खरेदीदर पाडतात याशिवाय आडत , हमाली , वाहतुक शेतकर्याच गळ्यात मारली जाते पण हाच भाजीपाला जेव्हा किरकोळ विक्रीसाठी बाजारात येतो तेव्हा हे दर ४ पट वाढतात म्हणजे ४०० टक्के नफा , शेतकर्याला कोणी वाली आहे का ? ,
सरकार याप्रश्नी दुर्लक्ष करत आहे

उदाहरणादाखल सोबतच्या फोटोमध्ये १ जानेवारी २०१७ रोजी म्हणजे नव्या सालाच्या पहिल्या दिवशी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि मंडईतले विक्रीचे भाव दिलेले आहेत ...

No comments:

Post a Comment