भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपिंग ने नागरिकांसाठी swachhata -MOUD हे app आता गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध केले आहे , याद्वारे आपल्या भागातील कचर्याच्या समस्येची तक्रार आपण ऑनलाइन करु शकता , कोल्हापूर शहरातील अस्वच्छ रस्ते , तुंबलेल्या गटारी , भरुन वाहणारे कोंडाळे , कामचुकार , उद्धट सफाई कामगार इत्यादि सर्व तक्रारी आता आपण या app द्वारे ऑनलाइन नोंदवु शकणार आहात , तसेच नोंद तक्रारीची दखल घेतली की नाही हे सुद्धा समजणार आहे
The Swachhata-MoUD is the official app of Ministry of Urban Development (MoUD),
चला तर स्वच्छ कोल्हापूरसाठी हे app डाउनलोड करुन आपणही हातभार लावुया
No comments:
Post a Comment