प्रतिनिधी संदीप पोवार
मराठा समाजाला आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल अशा प्रमुख मागण्यासाठी आज मराठा क्रांती मोर्चाच्या.वतीने सर्वत्र महाराष्ट्रभर चक्काजाम करण्यात येत आहे , त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात कसबा बावडा शुगर मिल कॉर्नर येथे चक्क जाम आंदोलन शांततापूर्ण वातावरणात व शिस्तबद्ध रित्या यशस्वी करण्यात आले , कसबा बावडा परिसरातील सर्व बंधूनी यात उस्फुर्तपणे सहभाग घेतला होता . सर्वानी राष्ट्रगीत म्हणून चक्का जाम आंदोलनाची सांगता झाली
No comments:
Post a Comment