प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका , कोल्हापूर मार्फत गांधी मैदान येथे आयोजित केलेल्या मनपा शाळेच्या सामुदायिक कवायत स्पर्धा अतिशय उत्साहात नुकत्याच संपन्न झाल्या , त्यामध्ये मुली विभागात राजर्षि शाहू विद्यामंदिर कसबा बावडा यांनी तृतीय क्रमांक पटकावला . मुख्याध्यापक अजितकुमार पाटील , सुशील जाधव , आवटी , सुनगार , मयूर दाभाडे या शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले ,
आंतरशालेय असणाऱ्या अतिशय शिस्तबद्ध रितीने व नीटनेटक्या नियोजनाद्वारे पार पडलेल्या या कवायत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण समितीकडील क्रीडा निरीक्षक श्री. सचिन पांडव, प्रशासनाधिकारी मा.सौ. प्रतिभा सुर्वे, सर्व शैक्षणिक पर्यवेक्षक व कर्मचारी,सर्व मध्यवर्ती व विभागीय सेक्रेटरी, कामगिरी सेवक यांनी अथक परिश्रम घेतले...
सर्व मनपा शिक्षक यांच्या सहकार्याने या स्पर्धा यशस्वी झाल्या...

No comments:
Post a Comment