सतत पाण्यात काम करणार्यांना अथवा पावसाळयाच्या दिवसात पायाच्या बोटांमध्ये चिखल्या होतात. आपल्या कोल्हापूर आणि परिसरात त्याला ग्रामीण भाषेत पायाला खत लागणे असेही म्हणले जाते ,बहुतांशी ग्रामीण भागातील शेतात काम करणाऱ्या लोकांना चिखलात काम करावे लागते यावेळी या भेगा आणखीनच चिघळतात आणि तीव्र खाज व वेदना होतात ,महिलांना विशेषकरून धुनी भांडी करताना डिटर्जंट पावडर व साबण यांचा त्रास होऊनही अश्या भेगा पडतात अश्या वेळी कोणत्याही मेडिकलमध्ये मिळणारी अँटी फंगल क्रीम उपयोगी पडते तसेच खाज जास्त असल्यास सेंट्रिझिन गोळ्या उपयोगी पडतात , हे वारंवार होत असेल तर साबणाच्या पाण्यापासून दूर राहणेच इष्ट !
No comments:
Post a Comment