आला उन्हाळा तब्येत सांभाळा असे नेहमीच म्हणले जाते ,कारण उन्हाळ्यात बाह्य तापमान वाढल्याने
शरीरातील यंत्रणा सक्रिय होऊन आपल्या शरीराचे तापमान स्वतः नियंत्रित करू पाहते ( ऑटोमॅटिक) यासाठी शरीरातील पाणी घामावाटे बाहेर टाकून शरीर थंड ठेवण्याच्या प्रक्रियेचा प्रामुख्याने समावेश होतो पण नेमके याच वेळेस होते काय कि घामावाटे पाण्याबरोबरच काही महत्वाची इलेक्टलाईट्स हि बाहेर टाकली गेल्याने आपल्याला थकवा जाणवतो , कधी कधी उष्माघात होऊन सलाईनही लावावे लागते अश्या वेळेस अत्यंत सोपा असा मार्ग आहे तो म्हणजे ORS चा .
ORS हि एक जीवनदायक संजीवनीच आहे ज्याला WHO ने प्रमाणित केले आहे ,सर्व प्रथमोपचारामध्ये याचा समावेश आहे . आता तर हल्ली तयार ORS टेट्रापॅकमध्येही सर्व मेडिकल शॉपमध्ये उपलब्ध असते , एक ORS टेट्रापॅक म्हणजे जवळपास एक सलाईनच्या ताकद देणारे असते ,ORS चा अर्थच मुळी ओरल रेहायड्रेट सोलुशन असा म्हणजेच तोंडावाटे घ्यायची असा आहे , लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत कोणीही घेऊ शकतो याला डॉक्टर सल्ल्याचीही गरज अजिबात नाही , आता तर हल्ली हॉस्पिटलमध्ये पेशंटला पाहायला जाताना नातेवाईक व मित्र मंडळी बिस्कीट ब्रेड असे बेकरी पदार्थ नेण्याऐवजी ORS ला प्राधान्य देऊ लागली आहेत .
आणि जाता जाता एक उदाहरण आमचा एक मित्र ज्याला अपघात झाला होता ,त्याच्या पायावरून वाहनाचे चाक गेल्याने पाय पूर्ण निकामी झाला होता पण डॉक्टरांचे कौशल्य , पेशंटची मानसिक मजबुती व पेशंट मूळचा खेळाडू असल्याने शारीरिक क्षमता यांचा मेळ जुळून आल्याने पाय बचावला यावेळी त्याला भेटायला गेलो होतो ,जेवण जात न्हवते तर त्याने १०० ORS चा एक बॉक्स मागवला व रोज दिवसातून ५ वेळा ORS प्यायला आज त्याची तब्येत एकदम खणखणीत आहे व पायही पूर्ववत होत आहे .

No comments:
Post a Comment