Monday, 27 November 2017

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्य थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्या मुलांच्या साठी रक्तदान शिबीर

कोल्हापूर प्रतिनिधी

हिंदुह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख मा . श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्य थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्या मुलांच्या साठी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर शिवसेना कार्यालय , राजारामपुरी कोल्हापुर या ठिकाणी पार पडले. शिवसेना कोल्हापुर शहर प्रमुख श्री दुर्गेश लिंग्रस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन या शिबीराचे आयोजन करण्यात आले . याप्रसंगी शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष  अरूण मुजुमदार  , जिल्हा उपाध्यक्ष  सतिश लोहार  ,  गजानन जाधव  , शहरप्रमुख  संदीप भाट व समस्त शिवसेना पदाधिकारी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबीरामध्ये बहुसंख्य युवक,  युवती , नागरीक ,शिवसैनिक , शिक्षक सेना पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी ,  यांनी  रक्तदान केले .

No comments:

Post a Comment