ज्ञानराज पाटील
संपुर्ण भारतात यशस्वी असलेली वॅगन आर लवकरच 7 सिटर मॉडेल मध्ये येणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतीय कार बाजार पेठेची नस ओळखून मारुती ने ही तयारी केली आहे.
नुकत्याच झालेल्या एका जागतिक वाहन प्रदर्शनात 7 सिटर वॅगन आर ची झलक पहायला मिळाली. मारुती च्या इर्टिगा या 7 सिटर प्रिमियम फॅमिली कारला भरघोस प्रतिसाद आहे. पण तिची किंमत 10 लाखाहून अधिक आहे. यासाठी वॅगन आर व इर्टिगा यांच्या क्रॉस ओव्हर वर ही नविन 7 सिटर वॅगन आर अंदाजे 5 ते 7 लाखाला मिळेल. सध्यातरी पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे.
मात्र कार शौकिनांमध्ये या कारविषयी प्रचंड उत्सुकता आहे. व या बाबतीत गुगल वर सर्वाधिक सर्च होत आहे.
सोबत फोटो आहेत.
No comments:
Post a Comment