प्रतिनिधी कोल्हापूर
आरग (ता . मिरज जि. सांगली ) गावचे सुपुत्र जितेंद्र दत्तात्रय देसाई हे राज्य उत्पादन शुल्य महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाले . जितेंद्र देसाई हे आर्मीत देशसेवा बजावून आले आहेत . स्वयंशिस्त , कठोर परीश्रम , स्वअभ्यास वर हे यश संपादन केले आहेत .या यशाबदल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे , महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री सतिश लोहार सर व आरग शिवसेना शाखा अध्यक्ष श्री विजय देसाई सर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले ......
No comments:
Post a Comment