Wednesday, 7 February 2018

मौ.वडगांवच्या जय अकिवाटेला गोवा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक

प्रतिनिधी : मौजे वडगांव ( ता. हातकणंगले ) गोवा ( इंडिया ) येथे झालेल्या पेदम स्पोर्टस् काॅम्पलेक्स मापुसा, याठिकाणी शोतोकान कराटे - डो असोसिएशन ऑफ इंडिया च्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धात भारत, नेपाळ, नायजेरिया, श्रीलंका या देशांमधून सुमारे 1750 स्पर्धक सहभागी झाले होते. त्या स्पर्धेत भारताच्या टिम मध्ये मौजे वडगाव मधील कु.जय चंद्रकांत अकिवाटे याची निवड झाली होती. त्या स्पर्धेमध्ये त्याने कुमिते फाईट प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले व नेपाळ याठिकाणी होणार्‍या स्पर्धेकरिता त्याची निवड झाली .विद्यार्थ्यांना  सिहान-रमेश पिसाळ (संस्थापक अध्यक्ष SKAI). व प्रशिक्षक. सौ. सुषमा रमेश पिसाळ यांच तसेच वडिल चंद्रकांत शामराव अकिवाटे यांच मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment