Monday, 12 March 2018

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन शाखा शिरोळ तालूका पुरस्कार वितरण सोहळा संपन्न


हातकणंगले / प्रतिनिधी - सलीम खतीब

         कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन शिरोळ तालूका उदगाव व अर्जुनवाड परिसर पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
     प्रमुख पाहुणे पोलीस अधिक्षक ( CID) मा.डॉ. दिनेश बारी साहेब,अध्यक्ष सुधाकर निर्मळे, पोलीस उपअधिक्षक मा. कृष्णात पिंगळे साहेब कौन्सील मेंबर नंदकुमार कुलकर्णी, दगडू माने,लक्ष्मण कांबरे, तालूका अध्यक्ष संतोष तारळे, कार्याध्यक्ष संतोष बामणे आदी मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार प्रदान करण्यात आले
       परिसर अध्यक्ष इजाज पठाण, उपाध्यक्ष सागर माने, कार्याध्यक्ष संतोष बिडवे, अरूणकुमार चौगुले, अजित चौगुले,निनाद मिरजे, विनोद पाटील, राहूल मांगूरकर, उध्दव मगदूम, रवि पाटील, सागर कोळी आदी पत्रकारसह पुरस्कार प्राप्त मान्यवर, जि.प. सदस्या, पंचायत स. सदस्य, सरपंच उपसरपंच व अन्य मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment