कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर महावितरण कंपनी नादुरूस्त वीज मिटर त्वरित बदलून देत नाही. अधिकारी वर्गाकडे अर्ज दिला आहे. चौकशी केली असता वीज मिटर उपलब्ध नाहीत आल्यावर बदलून मिळेल असे उत्तर मिळते. तर महावितरणच्या जनसंपर्क अधिकार्यांना विचारले असता वीज मिटर उपलब्ध आहेत असे उत्तर मिळाले. पण या गोंधळात ग्राहकांना विना रिडींग सरासरी बिल दिले जात आहे आणि ग्राहकांना प्रत्यक्षात वीज न वापरता सरासरी वाढीव बिल भरावे लागतात.
सोबत बिलाचा कोरा फोटो आहे.
No comments:
Post a Comment