इंचलकरंजी शहर उपाध्यक्ष पदी श्री संदीप रजपुत सर व इंचलकरंजी शहर सरचिटणीस पदी श्री जगदीश पुजारी सर यांची निवड करण्यात आली ,
या चर्चासत्राला जिल्हा उपाध्यक्ष श्री गजानन जाधव सर , जिल्हा उपाध्यक्ष श्री सतिश लोहार सर, कोल्हापूर शहर अध्यक्ष श्री संदीप भाट सर , कोल्हापुर शहर उपाध्यक्ष श्री शरद वरुटे सर ,इंचलकरंजी शहर अध्यक्ष श्री गजानन लवटे सर , जिल्हा कमिटी सदस्य श्री एस एल पाटील सर , जिल्हा कमिटी सदस्य श्री कांबळे सर , पदाधिकारी , शिक्षक सेना सदस्य या ठिकाणी उपस्थित होते यांच्या सहमताने हि निवड करण्यात आली .
No comments:
Post a Comment