वाळवा- अजय अहीर
गेली चार दिवस वाळवा आणि परिसरात पावसाची संततधार सुरू आहे , वाळवा गावांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच खुश झाले आहेत.
शेतकऱ्यांनी भुईमूग,सोयाबीन लागण,इ पिके घेऊन 80% टोकून पूर्ण झालीआहेत. मात्र या झालेल्या पाऊसामुळे कृष्णा नदीत पाण्याची 60% अंदाज वाढ झाले असून, नदीचे पाणी दूषित झाले आहे. साथीचे आजार व रोगराई टाळण्यासाठी सरपंच डॉ. शुभांगी माळी यांनी पाणी उकळून प्या असे आव्हान वाळवा जनतेला केले आहे.
No comments:
Post a Comment