माजगाव प्रतिनिधी.
दि.१०/१०/२०१८
मा.आ.श्री.पी.एन.पाटील दुध संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ सभासद बापुजी गोडसे होते.प्रमुख पाहुणे पन्हाळा काॅग्रेसचे उपाध्यक्ष व संस्थापक पांडूरंग पाटील(पा.वी.)होते..
संस्थेचे संस्थापक चेअरमन बाजीराव कदम म्हणाले "संस्थेच्या नफ्यात वाढ करण्यासाठी सर्वांनी गट तट बाजुला ठेवून सहकार्य करावे."
संस्थेला या अार्थिक वर्षामध्ये ७,१९,२०१.६५रुपये व्यापारी नफा झाला आहे.अहवाल वाचन संस्थेचे सचिव ज्ञानदेव पाटील यांनी केले.यावेळी संस्थेला अहवाल वर्षात जादा दुध पुरवठा करणार्या सभासदांचा बक्षीस स्वरुपात रोख रक्कम देवून सत्कार करणेत आला.
गाय विभाग.
१.मारुती कृष्णा कदम(पडळ)
एकूण दुध.२५,४०६.०००लिटर.
एकूण रक्कम.६,८४,८३२.५८रुपये.
२.अमित बाबुराव चौगले(गवंडी)
एकूण दुध.२४,५७२.८००लिटर.
एकूण रक्कम.६,११,७९१.५८रुपये.
३.पांडुरंग विठ्ठल पाटील.
एकूण दुध.२०,०८६.४००लिटर.
एकूण रक्कम४,९९,६६५.४९रुपये.
म्हैस विभाग.
१.ज्ञानदेव मारुती गुरव.
एकूण दुध.३,९०९.०००लिटर.
एकूण रक्कम.१,७४,४६८.३४रुपये.
२.शिवाजी वसंत कदम.
एकूण दुध.३,३४१.६००लिटर.
एकूण रक्कम.१,३१,४४४.२४रुपये.
३.ज्ञानदेव बापु पाटील.
एकूण दुध.२,०१४.४००लिटर.
एकूण रक्कम.८३,०८७.६२.
यावेळी व्हा.चेअरमन.बळवंत कुंभार(दाजी),संचालक बी.आर.चौगले,तानाजी चौगले(बाळ),ज्ञानदेव गुरव,पांडुरंग कांबळे,सुनिता चौगले,राजश्री पाटील,मारुती कदम,के.पी.पाटील,संतराम,कांबळे,राजाराम सुतार,रवी पाटील,विलास पाटील,तानाजी पाटील,एकनाथ कदम,आदी उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment