अॅड अमोल कळसे
प्रशासनास सहकार्य करुन घरातच रहावे.
उदगीर शहरात कोरोना च्या रुग्णाचा मृत्यू नंतर शहरात 3 दिवसाचा कर्फ्यू लावला होता,या नंतर तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आल्याने प्रशासनाने दक्षता म्हणून या कर्फ्यूत 2 दिवसाची वाढ करण्यात आल्याची माहिती उदगीर चे उपजिल्हाधिकारी डॉ प्रविण मेंगशेट्टी यानी दिली आहे. आता हा कर्फ्यू गुरुवार म्हणजे 30/4/2020 पर्यंत राहिल ,या काळात उदगीरकरानी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करावे व घरातच रहावे ,बाहेर कोणीही फिरु नये असे आवाहनही त्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment