विद्या मंदीर शिवनाकवाडी शाळेत शासन आदेशाप्रमाणे शिल्लक धान्य ३७३ विद्यार्थ्याच्या पालकांना पूर्व सूचनेप्रमाणे शिस्तबध्दपणे वाटप करण्यात आले. याची पूर्व तयारी करण्यात आली होती.सर्व धान्य पॅकिंग करून वितरीत केले.वितरणावेळी सोशल डिस्टन्स, सॅनिटाइझरचा वापर,इत्यादी बाबतीत कोविड १९ चे शासन आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात आले होते.
यावेेळी ग्रामपंचायत शिवनाकवाडी यांनी स्वंयसेवक पुरविले होते.धान्य वाटपकरिता शाळा व्यवस्थापन समिती, डिजीटल शाळा समिती, ग्रामपंचायत शिवनाकवाडी ,सर्व पालक,शिक्षक, मुख्याध्यापक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी, उपस्थित होते.
No comments:
Post a Comment