नंदगाव प्रतिनिधी विजय हंचनाळे
कोरोना महामारीमुळे सगळीकडे नैराश्य भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे . या परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी गावातील आरोग्य सेविका , पंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका यांचे कार्य कौतुकास्पद आहे. शेती उत्पादक आपल्या आरोग्याकडे गरजे इतके लक्ष देवु शकत नाहित याचा आढावा घेवुन ग्रामपंचायत गिरगांव यांचेवतीने दुसऱ्यांदा औषध फवारणी करण्यात आली .
यावेळी सरपंच संध्या पाटील, पांडूरंग खेडकर, सुरेश पाटील, ग्रामसेवक पुनम कांबळे, सदाशिव जाधव,भगवान जाधव यांनी विशेष मेहनत घेतली ...
No comments:
Post a Comment