Wednesday, 29 April 2020

कोरोणा वर नियत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत ना.संजय बनसोडे

कोरोणा वर नियत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत ना.संजय बनसोडे

प्रतिनिधी : अॅड अमोल कळसे 
उदगीर शहरात कोरणा संसर्गजन्य रोगाच्या प्रा .दुर्भाववर नियत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत अशा सुचना पाणीपुरवठा राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत.
उदगीर शहरातील कोरोणा बाधित रुग्णांची वाढत असुन यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाच्यावतीने करावयाच्या उपाय योजना संदर्भात आयोजित बैठकीत सुचना केल्या. पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी कोरण्यासाठी रोगाच्या नियंत्रणासाठी उदगीर मध्ये ठाण मांडून बसले असून प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या उपायोजना नागरिकांनी सहकार्य करावे असे अवाहन केले आहे.
उदगीर शहरात 70 वर्षे कोरणा बाधित महिलेचा मृत्यू झाल्याने प्रशासन सतर्क झाले असून त्यात पुन्हा तीन करणारी रुग्णांचे वाढ झाली असून परिसराला संपूर्ण सील केले असून आरोग्य विभागाच्या 24 पथकामार्फत प्रत्येक व्यक्तीची दररोज कोरोना संदर्भात काही लक्षणे आहेत काय याबाबत माहिती घेण्याचे काम चालू आहे कोणाचा मूळ स्त्रोत अद्याप मिळालेला नाही या भागातील नागरिक आरोग्य विभागाला सहकार्य करीत नाहीत त्यामुळे कोणाचे स्त्रोत मिळणे अवघड झाले आहे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान आमदार संजय बनसोडे यांनी केली आहे या पार्श्वभूमीवर उपयोजना संदर्भात बुधवार दिनांक 29 एप्रिल रोजी पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र माने अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक आरोग्य उपसंचालक एकनाथ माळी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली या बैठकीत मधील नागरिक रस्त्यावर येऊ नये यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार असून नागरिकांनी घरातच राहावे जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडू नये गॅसचा पुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे प्रत्येक नागरिकांना स्कॅनिंग करण्यासाठी 24 थर्मल स्कॅनिंग किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत केलेल्या ठिकाणी नेण्यासाठी टीव्ही आरोप चे पाणी दर्जेदार जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून प्रशासनाच्या आरोग्य विभागाचे पथक पथकाला नागरिकांनी सहकार्य केल्यास त्यांना सक्ती करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला रोगाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे पूर्णवेळ उदगीर येथे राहणार असून ते सर्व सूत्रे हलवणार आहेत त्या बैठकीस उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर प्रवीण शेट्टी उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर कमांडिंग ऑफिसर तहसीलदार वेंकटेश मुंडे गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण नपच्या मुख्याधिकारी भारत राठोड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पवार सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर दत्ता पवार पोलीस निरीक्षक महेश शर्मा इत्यादी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment