Wednesday, 29 April 2020

टोपच्या पेट्रोल पंपाला जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका

कोल्हापूर प्रतिनिधी - आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या भयंकर वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार फटका टोप आणि परिसराला बसला आहे. येथील शेतीमाल सह. पेट्रोल पंपावरील पत्र्याचे शेड आणि पत्रे उडून पडले असून पेट्रोल डिस्पेन्सिंग युनिट निखळून पडले. तसेच या ठिकाणी असलेल्या टायर पंक्चर शॉपचे पत्रे सुद्धा उडाले. दरम्यान काही लोकांच्या दुचाकी सुद्धा वार्याने पडल्या.            सोबत पंप परिसराची अवस्था फोटो 

No comments:

Post a Comment