कंदलगाव . प्रकाश पाटील
पालकमंत्री आ .सतेज पाटील यांच्या माध्यमातून कंदलगाव ग्रामपंचायत कडून हा उपक्रम राबविन्यात आला .
यावेळी स्थलांतरीत बावीस कुंठूबाना गहू , तांदूळ देण्यात आला . गेल्या एक महिण्यापासून सुमारे सव्वाशे कुठूंबाना धान्य वाटप झाले आहे .
यावेळी उत्तम पाटील डे .सरपंच , साहिल पाटील , चंद्रकांत अतिग्रे , पांडूरंग सुतार , किरण निर्मळ , शाहू संकपाळ , दगडू रणदिवे चेअरमन यांची उपस्थिती होती .
No comments:
Post a Comment