Tuesday, 5 May 2020

कोल्हापूर जिल्ह्यातून बाहेर जाणार्‍या नागरिकांना वैद्यकीय प्रमाण पत्र मिळण्याची ठिकाणे

कोल्हापूर प्रतिनिधी
कोरोना लॉकडाऊन 3.0 मध्ये परराज्यातील नागरिकांना आपल्या गावी जाण्यास सवलत देण्यात आली आहे. पण त्यासाठी परवानगी अर्ज करताना वैद्यकीय प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. कोल्हापूरात हे प्रमाणपत्र कोठे मिळेल हे फोटोमध्ये दर्शवले आहे 

No comments:

Post a Comment