Thursday, 14 May 2020

जरग विद्यामंदिरचा पार्थ जठारचे स्पेक्ट्रमसह , विविध परिक्षेत यश :

जरग विद्यामंदिरचा पार्थ जठारला स्पेक्ट्रमसह , विविध परिक्षेत यश : 
प्रतिनिधी - प्रकाश पाटील
   येथील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर जरगनगर  शाळेतील पार्थ उदय जठार या इयत्ता पहिलीमधील विद्यार्थीने स्पेक्ट्रम परीक्षेत केंद्रात पहिला क्रमांक ,बीडीएस परीक्षेत सिल्वर मेडल ,समृद्धी परीक्षेत केंद्रात  प्रथम क्रमांक  ,टॅलेंट प्लस परीक्षेत जिल्ह्यात दुसरा क्रमांक, महाराष्ट्र स्टेट टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात तिसरा, के टी एस परीक्षेत शंभर पैकी 100 गुण मिळवत शहरात प्रथम क्रमांक मिळवला..
 त्याला वर्गशिक्षिका सौ. स्वाती ढोबळे ,त्याची आई मंजिरी जठार यांचे मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री उत्तम गुरव यांची प्रेरणा मिळाली

No comments:

Post a Comment