आर .के. नगर सोसा .१ कडून
२५००० रू . देणगी ...
कंदलगाव - प्रतिनिधी .
आर के नगर १ नंबर सोसायटी यांच्या वतीने कोविड 19 कोरोना विषाणू ची राज्यात पसरलेली साथ आटोक्यात आणण्यासाठी शासनाने विवीध उपाययोजना केल्या आहेत . पण सामाजिक बांधिलकी म्हणून यासाठी लागणारी तातडीची आर्थिक मदत होणेसाठी आपल्या १ नंबर सोसायटी या संस्थेच्या वतीने खारीचा वाटा म्हणून रुपये २५००० /- रुपये मदत देण्यात आली. हा मदतीचाचा धनादेश कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांचेकडे सुपूर्द करण्यात आला यावेळी सुदर्शन पाटील योगेश कटके , रोहन माने ,शुभम पाटील यांची उपस्थिती होती .
फोटो - अप्पर जिल्हा अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना कोविड १९ साठी धनादेश देताना सुदर्शन पाटील , योगेश कटके व इतर .
No comments:
Post a Comment