केंद्र शासनाने देशात लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने एक पत्रक जारी केलं आहे. 3 मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. आता लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 17 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र राज्य पातळीवरील निर्णय अजून प्रलंबित आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन तर आहे पण झोन नूसार काही सवलती दिल्या आहेत. नवीन लॉकडाऊन मध्ये काय सुरू होणाऱ आणि काय बंद राहणार हे लवकरच समजेल. तसेच जिल्हा पातळीवर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे निर्णय घेण्याची शक्यता आहे. पण
सध्या तरी घरी रहा, सुरक्षित रहा
No comments:
Post a Comment