पट्टणकोडोली : (साईनाथ आवटे) पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने टेंपरेचर तपासणी मशीन देण्यात आले सध्या कोरोना घातलेल्या थैमान रोखण्यासाठी गावातील सहनियंत्रण कमीटी, आरोग्य अधिकारी, पोलीस यंत्रणा आपल्या परीने प्रयत्न करीत आहे याला आपल्या वतीने हातभार लावावा व सामाजिक बांधीलकी जपली जावी या हेतूने व्यापारी पत संस्था हे टेंपरेचर तपासणी मशीन देण्यात येत असल्याचे चेअरमन सतिश मोरे यांनी सांगितले यावेळी व्हाईस चेअरमन सुकमार रुकडे संचालक प्रविण बोंगाळे सेक्रेटरी शिवाजी शिंदे यांच्या सह आरोग्य विभाग अधिकारी कारदगे आण्णा, यांच्या सह गोगा बाणदार, पोपट कांबळे उपस्थित होते
No comments:
Post a Comment