Friday, 1 May 2020

कोरोना पॉझिटिव्ह असणाऱे कोल्हापूरात येतातच कसे ? सोशल मिडियावर सामान्य नागरिकांचा प्रश्न

कोल्हापूरातील काही बेजबाबदार नागरिक वगळता सर्व सामान्य नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केले आहे. पोलीस तर डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस कोरोना विरोधात लढा देत आहेत पण कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून हे बाहेरून येणारे कोरोना पॉझिटिव्ह कोल्हापूरात येतातच कसे आणि याला जबाबदार कोण, बाहेरून येणारे बेजबाबदार नागरिकच काय असा प्रश्न सध्या सोशल मिडियावर विचारला जात आहे. सोबतचा फोटो याबाबत सामान्य माणसाच्या मनातील विचार व्यक्त करत आहेत. 

2 comments:

  1. अचूकता आणि तत्परता,,,
    मोजक्या शब्दात अचूकपणे बातमी वाचायला मिळते.

    ReplyDelete
  2. धन्यवाद सर

    ReplyDelete