Saturday, 2 May 2020

लॉक डाऊनकाळात शासन नियमानुसार कारंजातील लोकमान्यनगर घरात शुभ विवाह सोहळा संपन्न

 लॉक डाऊनकाळात शासन नियमानुसार कारंजातील लोकमान्यनगर घरात शुभ विवाह सोहळा संपन्न
 कारंजा (m आरिफ पोपटे )  
लोकमान्य नगरातील रहिवासी स्वतःच्या घरी लग्न सोहळा  मुलगी नामे कुमारी नम्रता ज्ञानेश्वर साखरवाडी व रुपेश प्रभाकरराव बंजारी राहणार शिवनी रसुलापुर तालुका  नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती यांचे कनिष्ठ चिरंजीव यांचा शुभविवाह गेल्या पाच महिन्यापूर्वी लॉकडाऊन पूर्वी ठरवला होता, या लग्नाची शुभ तारीख 2 मे 2020 सकाळी 11 वाजता ठरवली होती परंतु नैसर्गिक आपत्ती या कारणामुळे लग्न हे थाटात संपन्न करता आम्ही आमच्या घरी राहत्या घरी फक्त चार लोक  वधू, वर असे    चार लोकआठ जण मिळून सदर विवाह करण्याचे ठरवले आहे त्याकरिता मुला कडील लोकांनी अमरावती पोलीस अधीक्षक यांची परवानगी सुद्धा आणली तसेच मुलीच्या वडिलांनी तहसीलदार धीरज मांजरे व ठाणेदार सतीशजी पाटील यांना माहिती देऊन लेखी निवेदन दिले आहे नियमानुसार त्यांना परवानगी मिळाली असून त्यानुसार आम्ही सुद्धा आमच्या घरचे मंडळी व सर्व मिळून एकदम साध्या साध्या पद्धतीने सो शाल डिस्टन चे पूर्ण पालन करून नियम व अटी नुसार तोंडावर मार्क्स व इतर साबण याचा सेने टायझर उलउपयोग करून हा विवाह सोहळा संपन्न झाला कारंजा परिसरात या विवाह संदर्भात या चर्चेचे विषय बदलले असून सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले आहे

No comments:

Post a Comment