Saturday, 9 May 2020

कदमवाडी येथील भाजी विक्रेते व सफाई कामगारांना मास्क वाटप .स्वामिनी वस्तीस्तर संस्थेचा उपक्रम ...

कदमवाडी येथील भाजी विक्रेते व सफाई कामगारांना मास्क वाटप .
स्वामिनी वस्तीस्तर संस्थेचा उपक्रम ...
प्रतिनिधी - प्रकाश पाटील .
      कदमवाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्वामिनी वस्ती स्तर संस्थेच्या वतीने येथील समता हायस्कूल परिसरातील भाजीविक्रेते तसेच परिसरात काम करणारे सफाई कामगार यांना मास्क वाटप करण्यात आले .
    यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ . उज्वला चौगले , दिपा रोकडे , स्नेहल हराळे , सुरेखा बनसोडे , मानसी हराळे , कस्तूरी पाडळकर , आरती पाटील , सुवर्णा सुर्यवंशी , प्रियांका पाटील यांची उपस्थिती होती .
फोटो ओळ - कदमवाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे मास्कचे वाटप करताना पदाधिकारी .

No comments:

Post a Comment