Sunday, 3 May 2020

पोहणा येथे शेतातील गोठ्यालाआग .शेतीचे साहित्य व जनावराचा चारा जाळून खाक

*पोहणा येथे शेतातील  गोठ्यालाआग .शेतीचे साहित्य व जनावराचा चारा जाळून खाक*                         प्रतिनिधी :प्रमोद झिले येरला हिंगणघाट                   येरला:-  आज रोजी दिंनाक 02/05/2020 ला वेळ 3 वाजता पोहना येथील शेतकरी बाबूजी रामभाऊजी चौधरी यांच्या शेतातिल गोठयाला आग लागली  त्या तील असलेले शेती साहित्य आणि जनावराचा संपूर्ण चारा  जळून खाक झाले. ही माहिती मिळताच गावातील लोक घटना स्थळी पोहचले आणि वीझविन्याचा पर्यंत केला पण आगी ने पेट जास्त घेतल्यामुळे संपूर्ण गोठा जाळून खाक झाला .यावेळी वड्णेर पोलिस घटनास्थळी पोहचूण घटनेचा पंचनामा केला आणि पुढील तपास वड्णेर पोलिस करीत आहेत

No comments:

Post a Comment