Wednesday, 17 June 2020

गार्गी गवळी एनएसएससी मध्ये जिल्ह्यात प्रथम ...

कंदलगाव ता .१७ ,
      पाचगाव येथील मॉडर्न इंग्लिश मेडियम स्कूलची विद्यार्थीनी गार्गी रमेश गवळी हिने नॅशनल स्कॉलर सर्च परिक्षा पुणे यांच्या कडून घेण्यात आलेल्या एनएसएससी परिक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले असून ती जिल्ह्यात प्रथम व राज्याच्या गुणवत्ता यादीत ३० वी आली .
    संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश नाईक  , सचिव प्रशांत नाईक यांचे सह मुख्याध्यापक साईनाथ तुरटवाड व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .

No comments:

Post a Comment