उदगीर प्रतिनिधी - गणेश मुंडे
कोरोनाच्या महामारीमूळे बंद करन्यात लाॅकडाऊनमूळे या वर्षी सर्वजन घरात बसून राहिले असता व कडक उन्हाळा असल्यामूळे पशू पक्षांना प्रानन्यांना यांच्या खाण्याचा व पीण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असता अशा परिस्थीतीत जि.प.प्रा.शाळा
ढोरसांगवी ता जळकोट येथे प्राथमिक पदवीधर म्हणून कार्यरत असलेले जी.टी.मुंडे यांनी शैक्षणिक, सामाजिक कार्या बरोबर या उन्हाळ्यात मानूसकीचे दर्शन घडवत पशू पक्षी,प्राणी यांना आपल्या अंगणातील रिकाम्या प्लाॅट मध्ये रांजनी,माठ,लोटके बादली ईत्यादी मध्ये पाणी भरुन ठेवत,व एका बादली मध्ये उरलेले अन्न ठेवल्यामुळे व प्लाॅट मध्ये फुले व फळे यांचे झाडे असल्याने चिमच्या,कावळे ,कोकीळा, इ.पक्षी तर कधी कधी माकड वानर सकाळी सकाळी हे खाद्य खाण्यासाठी यायचे खाद्य खायायचे पाणी पिऊन उडून जायायचे कांही निघून जायायचे तर कांहीं फुला फळाच्या झाडावर बसून किलबिल करायचे हे सर्व पाहून मूंडे यांच्या मनाला खूप समाधान वाटायचे पाणी उपलब्ध नसताना कधीकधी तर त्यांनी वीकत पाणी घेऊन या पशूपक्ष्यांसाठी एक चांगला ऊपकृम राबवल्याने त्यांच्यावर कौतूकाची थाप पडतेय मूंडे यांनी कांहीं दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून विधवा,अपंग व गरजूंना आवश्यक धान्याचे कीट सुद्धा वाटप केले होते.तसेच मूंढे यांना वृक्षलागवड व व फळांचे झाडे लावन्याचा छंद असल्याने त्यांनी शाळेत व गावात याआधी बरेच वृक्षलागवड केली आहे
तसेच लाॅकडाऊनमध्ये सर्वांनाच मदतीची गरज असताना मुंढे यांनी मानसांनाच मदत न करता पशू पक्ष्यांना मदत केल्याने त्यांचे स्वागतच होत आहे .
No comments:
Post a Comment