Thursday, 4 June 2020

डोंगरशेळकी येथे गोपीनाथराव मुंडे यांना विनम्र अभिवादन

**

उदगीर प्रतिनिधी - गणेश मुंडे 
तीन जून माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री,महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कै.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त डोंगर शेळकी येथे मुंडे साहेब चौकात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले .तसेच प्रा.ज्ञानोबा गुरमे, श्री जी.टी.मुंडे, सुरेश मुंडे व श्री ज्ञानोबा मुंडे आदींनी आपले विचार मांडले.यावेळी तंटामुक्ती चे माजी अध्यक्ष श्री बी.एन.मुंडे ,व्यंकट गुरमे, पत्रकार गणेश मुंडे, बंटू मुंडे, अर्जून मुंडे,तातेराव मुंडे ( फौजी )  अविनाश बरूरे, नरसिंग मुंडे,अतूल गुरमे, प्रशांत मुंडे, पदमाकर आरणे,तातेराव मुंडे मारोती केंद्रे,ग्रामसेवक शेळके ,माधव मुंडे , दत्ता मुंडे ,निशांत मुंडे,. इत्यादी मुंडे भक्त उपस्थित होते यावेळी सामाजिक अंतर ठेवण्यात आले होते

No comments:

Post a Comment