प्रतिनिधी आरिफ़ पोपटे
जयस्तंभ चौक वर माज़ी सैनिकानी सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 23 जून मंगळवार रोजी कारंजा येथील माजी सैनिक संघटना अध्यक्ष श्री अतुल एक घरे यांच्या नेतृत्वात व सर्व माजी सैनिकाचा सह सर्व शहिदांवर सामूहिक भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्याचा सोहळा संपन्न करण्यात आला कारण 14 जून रोजी भारत-चीन सीमेवर लद्दाख येथील गलवान खोरे या क्षेत्रात भारतीय सैनिकांची चीनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत भारतात भारतातील 20 जवान शहीद झाले या भारतीय जवानांना त्यांच्या आत्म्याला शांती मिळो तसेच त्यांच्या कुटुंबियांना ईश्वर त्यांच्या दुःखात पाठबळ मिळेल याकरिता ईश्वर चरणी प्रार्थना करून तसेच मेणबत्त्या दीप प्रज्वलित करून कारंजातील माजी सैनिक संघटना यांनी सामूहिक भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करून भारतीय जवानाचा जयघोष करून त्यांना मानवंदना दिली. यावेळी कारंजातील सर्व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी वसमाजसेवी तसेचपोलीस प्रशासन ठाकरे मेजर व त्यांची टीम सह,यांची उपस्थिती होती.
मुर्ख प्रशासन व लोक प्रतिनीधी यांना यांची जागा दाखुन द्यावी
ReplyDelete