कंदलगाव ता .२८ ,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कै.शामराव शंकर शेटे यांचे स्मरणार्थ श्री.मिलिंद शामराव शेटे यांचेकडून आर्सेनिक अल्बम-३० व मास्कचे वाटप आर.के.नगर येथे सोसा.नं १,२, व मूळ सोसायटी येथे ५००घरांमध्ये करणेत आले. त्याचबरोबर आर.के.स्पोर्टस्च्या खेळाडूंनाही स्वच्छतेचे महत्व,सोशल डिस्टन्सींग पाळण्याचे आवाहन करणेत आले.
यावेळी मिलिंद शेटे,प्रमोद हुदले ,सुशील वंदुरे -पाटील, अमर शिंत्रे, गजानन मनगुतकर,संदिप मगदूम व खेळाडू उपस्थित होते.
फोटो - आर .के. नगर येथे खेळाडूंना मास्क व औषध वाटप करताना मिलींद शेटे व इतर
No comments:
Post a Comment