Friday, 10 July 2020

कंदलगाव येथे किसान सभेच्या वतीने सोमवारी वीज बिलांची होळी ...


कंदलगाव ता .१० ,

     कोरोना काळात लॉक डाऊन असताना मिटर रिडींग न घेता नियमबाह्य वाढीव वीज बिले दिली असून ती ग्राहकांना परवडणारी नसल्याने सोमवार दि .१३ रोजी कंदलगाव येथील गांधी चौकात वीज बिलांची होळी करण्यात येणार आहे . तरी सर्वानी उपस्थित राहण्याचे  आवाहन ग्राहकांना व ग्रामस्थांना किसान सभेच्या वतीने करण्यात आहे आहे .

No comments:

Post a Comment