उदगीर प्रतिनिधी:- *गणेश मुंडे*
दरवर्षी आपण मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड गावो गावी करत असतो पण संगोपन फार कमी प्रमाणात होत आहे.फक्त कार्यक्रम करायाचा या पुर्ते वृक्ष लागवड न करता लागवड केलेल्याचे संगोपन म्हतवाचे असते जर आपण वृक्ष संगोपन जर व्यवस्थीत केले तर तर डोंगरशेळकी परिसरातील हा दिसत असलेला डोंगराळ भाग हा वृक्षमय होण्यास वेळ लागणार नाही असे ते डोंगरशेळकी येथे वृक्ष लागवडी दरम्यान बोलत होते.
तदन्तर एक वर्षा पुरवी वृक्ष लागवड केल्या वृक्षाचा बडे साजरा करण्यात आले व या वर्षी नवीन एकशे एकावण वृक्ष लागवडीचे उद्घाटन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावैळ ग्रामस्थांनी रोडच्या दुतर्फा बाजुने वृक्ष लागवड व संगोपन खुप छान झाले असुन वृक्ष लागवड समिती चे व ग्रामस्थांनचे कौतुक ही केले. यावेळी वनरक्षक नामदेव डिगोळे,गावचे सरपंच ज्ञानोबा मुंडे,विश्वस्त व्यंकटराव मुंडे,मा.सरपंच चंद्रपाल शेळके,गावचे चेअरमन व्यंकटराव मरेवाड,तलाठी दत्ता मोरे सर,पोलीस पाटील भालचंद्र शेळके,मारोती मुंडे,व्यंकटराव घुगे,राजीव पेन्सलवार,एस.पी.मुंडे सर,पाडूरंग केंद्रे,माधव मुंडे,पत्रकार गणेश मुंडे,भानुदास मुंडे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते
No comments:
Post a Comment