Monday, 20 July 2020

अयोध्यानगरी सजली - अयोध्येत आनंदाची लहर - पंतप्रधानांच्या हस्ते मंदिर पायाभरणी

अयोध्यानगरी मध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
सर्व रस्ते आणि इमारती वर राम मंदिर पायाभरणीचीच छाया दिसत आहे. कोरोना संकट काळातसुुद्धा नागरिकांना आनंदीत बनवणारे वातावरण निर्माण झाले आहे. 
पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौर्‍याच्या बातमीने राम शहरात आनंदाचे वातावरण आहे .
 सर्व संतांनी  मोदी यांचे आभार व्यक्त केले आहे. आता भव्य मंदिर पाहण्याची सर्वांची इच्छा पूर्ण होईल. महंत कमल नयन दास म्हणाले की,  आता तीन वर्षांत भव्य राम मंदिर बांधले जाईल.

पण सध्या अयोध्यानगरी मध्ये काय वातावरण आहे ते फोटोत जरुर पहा आणि शेअर करा.

No comments:

Post a Comment