कोल्हापूर प्रतिनिधी
१ .वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन व प्रस्तावांची मागणी करावी .
२. सहाव्या वेतन आयोगातील डी. सी.पी .एस . धारकांच्या फरकाची सक्कम त्वरीत जमा करावी .
३. सातव्या वेतन आयोगातील फरकाचा दुसरा हप्ता त्वरित जमा करावा .
४. डी .सी .पी .एस धारकांच्या पावत्या लवकर मिळाव्यात.
शिक्षकांच्या या मागण्यासंदर्भात कोल्हापूर जिल्हा , महाराष्ट्र राज्य डी .सी .पी .एस . धारक संघर्ष समिती यांच्याकडुन कोल्हापुर जिल्हा शिक्षणाधिकारी किरण लोहार साहेब यांना निवेदन देण्यात आले . निवेदन देताना डी .सी .पी .एस . धारक संघर्ष समितीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष करणसिंह सरनोबत सर , जिल्हा उपाअध्यक्ष सतिश लोहार सर( जिल्हा उपाध्यक्ष ,शिक्षक सेना ), सचिन जाधव सर व इतर पदाधिकारी उपस्थित होते .
No comments:
Post a Comment