प्रतिनिधी सतिश लोहार
**
शिवनाकवाडी गावामध्ये विकास कामांना गती मिळालेली आहे , गावचे सरपंच सचिन खोत ( सातारे ) , उपसरपंच व सर्व ग्राम पंचायत सदस्य , ग्रामसेवक यांनी रस्ते , गावची शाळा , स्वछता ,तसेच गावामध्ये वृक्षारोपण या महत्वाच्या कामांना प्राधान्य देऊन या कामास गती दिली आहे ,आज शिवनाकवाडी मध्ये क्रिडा अधिकारी कोल्हापुर यांच्या माध्यमातुन मंजुर झालेल्या व्यायम शाळेचे उध्दघाटन भवानी सिंह घोरपडे सरकार ( माजी उपसभापती पं. स. शिरोळ ) , रणजितदादा कदम ( संचालक , दत्त साखर कारखाना शिरोळ ) , पांडुरंग भाट ( सरपंच , अ . लाट ) ,मिलिंद कुरणे ( उपसरपंच , लाट ) , यांच्या हस्ते व्यायमशाळा पाया खुदाईचा समारंभ पार पडला या कार्यक्रमासाठी , शिवनाकवाडी गावातील ज्येष्ठ नागरिक , गावचे सरपंच सचिन खोत, उपसरपंच , सदस्य , गावातील शिक्षक वृंध, युवक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते .
No comments:
Post a Comment