प्रतिनिधी सतिश लोहार
*
*महात्मा गांधी जयंती व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती याचे औचित साधुन महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयातील डिसीपीएस प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकत्र मिटींग घेण्यात आली , मिटींग चा विषय राज्य कार्यकारिणी तयार करणे हा होता या मिटींग मध्ये डिसीपीएस बाधंवासाठी अहोरात्र लढणारे , शिक्षकांच्या हक्कासाठी कायम झटणारे , प्रशासनास वेळोवेळी जागे करणारे कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष करणसिंह सरनोबत सर यांची महाराष्ट्र राज्य डिसीपीएस संघर्ष समिती च्या राज्य अध्यक्ष पदी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्यातील पदाधिकारी यांच्या सहमताने महाराष्ट्र राज्यातुन बिनविरोध निवड करण्यात आली.
Congratulations💐💐
ReplyDeleteCongratulations💐💐
ReplyDelete