हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.9/2/1/21
वीर सेवा दल शाखा हेरले ( ता. हातकणंगले )आयोजित व ग्रामपंचायत हेरले, प्राथमिक आरोग्य केंद्र,हेरले डॉक्टर्स असोसिएशन,केमिस्ट व एम.आर असोसिएशन,तरुण मंडळे, सामाजिक संस्था हेरले यांच्या विशेष सहकार्याने महा रक्तदान शिबिर संपन्न झाले. १०९ बॉटल्स संकलन झाले.
तसेच वीर सेवा दलाच्या ४१ शाखांच्या माध्यमातून आतापर्यंत 3000 बॉटल्स चे रक्त संकलन करण्यात आले आहे.
उद्घाटन प्रसंगी जवाहर साखर कारखाना संचालक आदगोंडा पाटील,माजी सभापती राजेश पाटील, पोलिस पाटील श्रीमती नयन पाटील,प्रा. राजगोंडा पाटील, माजी उपसरपंच संदीप चौगले,उपसरपंच राहुल शेटे,बक्तीयार जमादार,मेडिकल असोसिएशनचे डॉ.अमोल चौगुले, डॉ. महावीर पाटील, डॉ. आर डी पाटील,डॉ. इम्रान देसाई,डॉ. नितीन चौगुले,डॉ. श्रीनाथ कुलकर्णी,डॉ.अमित पाटील,एम् आर असोसिएशनचे किरण चौगुले, सचिन पाटील,विशाल परमाज, श्रेणिक राजोबा,केमिस्ट असोसिएशनचे अभिषेक मोहिते, संदीप चौगुले, मंदिर समितीचे ए बी चौगुले, आदगोंड पाटील, भिमराव चौगुले, अजित चौगुले
, संदेश चौगुले, संकेत पाटील, साहिल पाटील,सम्मेद हणमंत, अरिहंत परमाज,अभिषेक पाटील,आशिष माणगावे,यश परमाज यांच्यासह मान्यवर व वीर सेवा दल,वीर महिला मंडळ कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
फोटो
हेरले : वीर सेवा दल ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे उद्घाटन प्रसंगी आदगोंडा पाटील, राजेश पाटील, राहूल शेटे, नयन पाटील व इतर मान्यवर.
No comments:
Post a Comment