हेरले / प्रतिनिधी
मौजे वडगांव ( ता . हातकणंगले)येथे रविवार दि . २२ मे रोजी सद्गुरु विनयानंद महाराज तथा के.डी. धनवडे यांच्या पंचधातूच्या मुर्तीची "प्राणप्रतिष्ठा " सोहळा श्री सदगुरु निरंजन महाराज आश्रम मौज वडगांवमध्ये आयोजित केला आहे .
२२ मे रोजीचे कार्यक्रम आयोजन सकाळी ७ ते ७.३० चहापाणी, ७.३० ते ९ भजन, ९ ते ११ प्राणप्रतिष्ठा सोहळा, ११ वा प्रवचन हभप श्री लक्ष्मण कोकाटे . (बारामती ), दुपारी १२.30 महाप्रसाद दुपारी २ ते ४ दत्ता कुंभार (घालवाड)यांचे एकतारी भजन, ४ ते ६ किर्तन हभप- श्री लक्ष्मण कोकाटे ( बारामती ) यांचे होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तानी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सदगुरु निरंजन महाराज आश्रम ट्रस्ट मौजे वडगांव यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment