कोल्हापूर प्रतिनिधी
मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मधील एन एम एम एस 18 तर सारथी शिष्यवृत्तीसाठी 52 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या 70 विद्यार्थ्यांना चार वर्षासाठी 29 लाखाची शिष्यवृत्ती रक्कम प्राप्त होणार असल्याने पालक विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत विविध विभागातील 75 लाखांवर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना प्राप्त केली आहे.
एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी... स्वयम विजयकुमार जाधव, धनश्री बाळासो आगंज, श्रद्धा रामचंद्र पाटील नेहा तानाजी गुरव, हर्षद तुलसीदास कुभांर समृद्धी राजेंद्र नांदवडेकर, पृथ्वी राजाराम जठार, चिन्मय तानाजी कुभांर, धीरज अश्विनकुमार कांबळे,मुगेंद्र गणेश खांटागळे,आरती सर्जेराव कुभांर,ऋग्वेद विजय कांबळे, जीवन युवराज कांबळे, सिद्धीराज रोहिदास वाघमारे,सुशांत विलास कांबळे,ज्ञानेश्वर नामदेव लाड,साई संदीप वाडकर,पियुषा अशोक गुरव यांचा समावेश आहे.
सारथी शिष्यवृत्तीसाठी-- मगदूम सागर रंगराव ,गोरुले समृद्धी सुरेश ,तोरसे वेदांत विठ्ठल ,रेडेकर सार्थक जयवंत,पाटील नेहा विलास ,शिंदे अक्षता कृष्णात ,आरडे अथर्व दिलीप ,शिंदे प्रियांका विजय ,गोरुले उत्कर्षा सुनील,चौगुले सिद्धेश भैरवनाथ,पाटील नैतिक सुधीर,पाटील राजनंदिनी तानाजी
,पाटील समीक्षा सदानंद,कळमकर यश राजेंद्र,भोगले आदर्श मुकुंद,खराडे अर्जुन अरविंद,जठार प्रथमेश ज्योतीराम,आमते संचिता संदीप,सोरप श्रेया राजेंद्र,कळमकर वेदांत साताप्पा,जाधव स्वराली रवींद्र,ा रमल जानवी तानाजी,पाटील वेदिका विनायक,पाटील प्रथमेश दिलीप
आरडे ऋग्वेद सर्जेराव,चव्हाण यश चंद्रकांत,भारमल साईराज सचिन,रेंदाळे अनुज आकाश,मिसाळ समीक्षा मोहन,पाटील अमृता अरुण,हळदकर ओंकार तानाजी,पाटील प्रणवी आनंदा, बाबर ऋग्वेद अमर,मातुगडे सोहम युवराज, हिरुगडे कोमल कृष्णात,पाटील प्रतीक उत्तम,पाटील अनिकेत विकास,पाटील सार्थक पांडुरंग,पाटील वेदांत राहुल,पाटील वेदांत अशोक,पाटील शुभंकर बाळासो,कोंडेकर आदर्श पुंडलिक
,मांडवे आदर्श परशराम,पाटील मंदार तानाजी,शेळके आदर्श विश्वनाथ,ताटे सुरज बापू ,नरके प्रतीक अविनाश,पाटील हर्षवर्धन राजेंद्र,खंडागळे रोहित नामदेव
,पाटील साक्षी धनाजी,पाटील समीक्षा दिनकर,पाटील कीर्ती बाळकृष्ण यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई,
उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन डॉ. प्रा. मंजिरी मोरे देसाई, युवा नेते दौलतराव देसाई, कोजीमाशी चे ज्येष्ठ संचालक शिक्षक प्रतिनिधी बाळ डेळेकर ,शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील प्राचार्य एस .आर.पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्यद्यापक एस. बी. सूर्यवंशी, पर्यवेक्षक एस. एच. निर्मळे, तंत्र विभाग प्रमुख पी. बी. लोकरे यांचे प्रोत्साहन तर एन. एन. गुरव, ए. एस. चंदनशिवे ,सौ. एन. एम. पाटील सौ. के .एस.पाटील सौ. एस. जे. गावडे , श्री कचरे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment