हेरले / प्रतिनिधी
मौजे वडगांव (ता. हातकणंगले)येथे मोठया उत्साहात भव्य जलजीवन योजना लोकार्पण सोहळा प्रमुख उद्घाटक माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आमदार
राजूबाबा आवळे माजी आमदार
राजीव आवळे माजी जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र अशोकराव माने,
माजी सभापती राजेश पाटील आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
या प्रसंगी सरपंच काशिनाथ कांबळे, उपसरपंच सुभाष आकिवाटे, नौशाद मुबारक बारगीर, डॉ.विजय गोरड, सरताज बारगीर,ग्रामपंचायत सदस्य वैशाली गोरड, अश्विनी लोंढे, तंटामुक्त अध्यक्ष महेंद्र कांबरे, पोलीस पाटील आमिर हजारी,आघाडी प्रमुख मानसिंग रजपूत,उदय चौगुले,सुधाकर परमाज, बाबुराव सावंत,रांजा पटेल, राजकुमार थोरवत, सुभाष काकडे, विजय मगदूम, नितीन घोरपडे, संतोष लोंढे,हसन बारगीर, सचिन शेटे, अनंत जाधव,संकेत सोनवणे, विनोद चौगुले, रमेश लोंढे, सचिन थोरवत,सुभाष कांबळे, मंगेश गोरड, ग्रामसेवक एस. एम. कांबळे. चंदू बारगीर, सतीश कांबरे, महिला बचत गट अध्यक्ष पूनम खाडे, प्रताप रजपूत, महिला बचत गट,गावातील सर्व तरुण मंडळी सर्व पदाधिकार व ग्रामस्थ उपस्थित होते .
No comments:
Post a Comment