हेरले / प्रतिनिधी
आमदार राजुबाबा आवळे यांचे वतीने माले (ता.हातकणंगले) येथील नुतन ग्रामपंचायत सरपंच राहुल कुंभार उपसरपंच प्रताप ऊर्फ बंटी पाटीलसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार व आमदारांच्या फंडातून क्रॅाक्रीट रस्ता शुभारंभ करणेत आला.
स्वागत सुनिल कांबळे यांनी केले तर डी.आर.माने व उपसरपंच प्रताप उर्फ बंटी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
माले गावासाठी सदैव पाठीशी राहीन अशी ग्वाही राजुबाबा आवळे यांनी दिली. सुत्रसंचलन व आभार महेंद्र स्वामी यांनी केले.
याप्रसंगी गावातील विविध मान्यवर उपस्थित होते. शिरिष पाटील ,डी.आर.माने,आनंदराव पाटील,दिलीप पाटील,अभय पाटील,रविंद्र स्वामी,निलेश पाटील सुनिल कांबळे इ.मान्यवर व ग्रामस्थ माले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment