कोल्हापूर प्रतिनिधी
राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र ११मध्ये केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील, उत्तम कुंभार आरोग्य मित्र राजू कदम मुकादम यांच्या प्रमुख उपस्थिती त मेरी माटी मेरा देश हा उपक्रम संपन्न झाला.
सुशिल जाधव सर यांनी पंचप्राण शपथ विद्यार्थ्यांना दिली.शाळेतील शिक्षिक आसमा तांबोळी, उत्तम पाटील , मीनाज मुल्ला तमेजा मुजावर , कल्पना पाटील,सावित्री काळे यानी सहकार्य केले
तसेच विद्यार्थ्यांनी मंगला लाखे प्राची रानगे तनिष्क कुंभार भक्ती सीसाळ,यश कांबळे,गणेश घाटगे,साइराज दाभाडे, संस्कृती पोवार, दिव्या नाझरे,आरव लोंढे,प्रणव पाटील,दिया पाटोळे या विशेष विद्यार्थिनींनी सहकार्य केले इरय्या गणेकोपा याने आभार मानले फायर ब्रिगेड कसबा बावडा भगतसिंग वसाहत मध्ये प्रभात फेरी काढण्यात आली आभार आरव कोरवी याने मानले.
No comments:
Post a Comment