कोल्हापूर / प्रतिनिधी
डॉ डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषी
औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हुमनी कीड नियंत्रणासाठी मेटारायझिम' बुरशीचा वापर कसा करावा, याचे प्रात्याक्षिक येवती (ता. करवीर) येथे सादर केले. हुमनीचा जीवनक्रम तसेच मेटारायझिम बुरशीच्या वापराची मात्रा व दक्षता आणि त्याची आळवणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक कृषी कन्या तन्वी चव्हाण, माधुरी भोर, अश्विनी सानप, अमृता पवार, श्रद्धा सनस, श्वेता गोसावी, निकिता चव्हाण यांनी करून दाखवले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डी. एन. शेलार , अकॅडमीक इंचार्ज आर आर पाटील , प्रोग्रॅम को- ऑर्डीनेटर डॉ. एस. एम. घोलपे , प्रोग्रॅम ऑफिसर एम. एन. केंगरे यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो
येवतीत कृषीकन्यां 'मेटारायसिम 'बुरशीच्या वापराचे प्रात्यक्षिक सादर करतांना
No comments:
Post a Comment